Entries by arthvedh

अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन – Don’t put all your eggs in one basket

साधारणपणे सन १६००-१७००च्या काळापासून वापरात असलेले Don’t put all your eggs in one हे बोधवाक्य आहे. गुंतवणुकीच्या संदर्भात म्हणायचं झालं तर सगळे पैसे एकाच प्रकारच्या गुंतवणुकीत नसावेत. या मागचं कारण असं की, प्रत्येक गुंतवणुकीचे हंगाम असतात, बहर येण्याच्या वेळा वेगळ्या असतात आणि जोखीमसुद्धा वेगळी असते. म्हणून आपण जेव्हा आपला पोर्टफोलिओ बनवतो तेव्हा सदाबहार गुंतवणुकीचा फायदा […]

वित्तीय नियोजकाचे साहाय्य का घ्यावे?

आर्थिक सल्लागाराचे आपल्या आयुष्यात कितीसे महत्त्व आहे? ज्याप्रमाणे आपल्याला फॅमिली डॉक्टरची गरज असते त्याचप्रमाणे आर्थिक सल्लागारही हवा! आपल्या आर्थिक सल्लागाराने आपल्या आर्थिक उद्दिष्टांशी परिचित असणे आवश्यक आहे. तरच त्याला आपल्यासाठी सर्वोत्तम गुंतवणुकीचे पर्याय निवडता येतील. आर्थिक सल्लागार ग्राहकांना आर्थिक नियोजनाला अनुसरून सल्ला आणि नियोजनानुसार आर्थिक साधनांची निवड करतात. आर्थिक सल्लागार गुंतवणूक व्यवस्थापन, आयकर व्यवस्थापन आणि […]

आवडेल – परवडेल

आपल्या जीवनोपयोगी धडे आपल्याला कोठे आणि कसे मिळतील याचं एक उत्तम उदाहरण माझ्या समोर घडलं. माझी बायको ज्योती, मेव्हणा नितेश आणि मी. तिघेही वाशी रेल्वे स्टेशन जवळ एका हॉटेल मध्ये जेवणासाठी गेलो होतो. टेबल वर येऊन आम्ही आसनस्थ झालो. एक वेटर दादाने आम्हाला पाणी दिले आणि ऑर्डर विचारली. पटापट एकमेकांना विचारून कोणाला काय हवंय याची […]

11 Financial Lessons to Learn From Lord ‘Ganesha’

Lord Ganesha is worshipped as the god of prosperity and symbol of happiness. It is believed that any activity started by worshipping lord Ganesha will bring good results and will be successful. Lord Ganesha’s appearance teaches many things along with some financial tips which people often forget and put themselves into wrongful financial situations. 1. […]

नामनिर्देशन, इच्छापत्र आणि वारसा हक्क

ऑफिसला जायची गडबड आणि तेवढय़ात आईची कुरकुर..‘‘सुशील, जरा त्या बँकेमध्ये जाऊन ये. तुझ्या बाबांच्या खात्यात नामनिर्देशन नाहीय म्हणून अनेकदा पत्रं येत आहेत. तुझे बाबा तिकडे गावाला जाऊन बसले आणि माझ्या मागे मात्र हे उपद्व्याप लावून ठेवले. एक तर मला यातलं काही कळत नाही, म्हणून जरा तूच जाऊन ये. आणि एक अजून! त्या दिवशी सरंजामे येऊन […]

प्राप्तिकर विवरणपत्र चुकारहित दाखल करण्यासाठी टिप्स!

आर्थिक वर्ष २०१७-१८साठी प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची अधिसूचना जारी झाली आहे. ‘आयटीआर एक’साठी योजना जाहीर झाली आहे आणि अन्य आयटीआरसाठीही लवकरच योजना जाहीर होणे अपेक्षित आहे. एकूण काय, तर प्राप्तिकर रिटर्न्‍स फाइल करण्याचा हंगाम आला आहे! बहुतेक करदात्यांसाठी आर्थिक वर्ष २०१७-१८ सालासाठी प्राप्तिकर विवरणपत्रे भरण्याची मुदत ३१ जुलै २०१८ ही आहे आणि एकूण उत्पन्न २.५० लाखांहून […]

आयुष्य जगा.. राजाप्रमाणे!

अलीकडेच मी एक-दोन एमबीए कॉलेजांमध्ये प्री-प्लेसमेंट निवड-चर्चेसाठी गेले होते. नोकरीस इच्छुक काही तरुणांबरोबर मी काही आयएपी सत्रेही घेतली. बऱ्याच उत्साही मिलेनिअल्सना (यात १९८०च्या दशकाच्या सुरुवातीपासून ते २००० सालापर्यंत जन्मलेले मोडतात) मी भेटले, त्यांच्याशी संवाद साधण्याची आणि त्यांच्या विचारांमध्ये डोकावण्याची संधी मला मिळाली. त्यांच्या आयुष्याचा मंत्र म्हणजे ‘वर्तमानात जगा आणि तेही राजेशाही थाटाने जगा.’ काही प्रवाह […]

म्युच्युअल फंडातील काही आमूलाग्र बदल पहा !!

गेल्या सात-आठ महिन्यांत ‘सेबी’ने (सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज ट्रेडेड बोर्ड ऑफ इंडिया) व केंद्र सरकारने म्युच्युअल फंडात काही आमूलाग्र बदल केले आहेत. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना एक जागरूक गुंतवणूकदार म्हणून आपल्याला याची माहिती असणे आवश्यक आहे.  लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स : इक्विटी म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवर एक एप्रिल २०१८पासून १० टक्के दराने एलसीजीटी लागू झाला आहे. याबाबत […]

म्युच्युअल फंडातील योजनांची नवीन वर्गवारी

भारतीय रोखे आणि विनिमय महामंडळ अर्थात सेबीने अनुक्रमे ६ ऑक्टोबर २०१७ आणि ४ डिसेंबर २०१७ च्या परिपत्रक क्रमांक –  SEBI/HO/IMD/ DF3/ CIR/P/2017/114 AFd¯F SEBI/ HO/IMD/DF3/CIR/P/2017/126 अन्वये म्युच्युअल फंड कंपन्यांना त्यांच्या योजनांची स्पष्ट गटांमध्ये वर्गवारी करण्यास सांगितले आहे. म्युच्युअल फंड योजनांबाबत सुबोधता, एकसमानता, सुसूत्रता आणि प्रमाणबद्धता आणून गुंतवणूकदारांना विविध योजनांची योग्य तुलना करता यावी आणि त्यांची […]

म्युच्युअल फंडांचे प्रकार आणि गुंतवणूक वैविध्य

तुम्ही कोणत्याही प्रकारचे गुंतवणूकदार असलात तरी तुमचे आर्थिक उद्दिष्ट म्युच्युअल फंड नक्कीच पूर्ण करू शकते. लोकांच्या वेगवेगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी म्युच्युअल फंडाचेही विविध प्रकार उपलब्ध आहेत. मात्र हे समजून घेणे महत्त्वाचे की, प्रत्येक म्युच्युअल फंडाचे जोखमीचे आणि परताव्याचे स्वरूप वेगवेगळे असते. सर्वसाधारणपणे, जितका संभाव्य परतावा अधिक असतो तितकी संभाव्य नुकसान होण्याची जोखीम अधिक असते. प्रत्येक […]

लवकर सेवानिवृत्ती कशी घेता येईल?

सेवानिवृत्ती ही साधारणपणे वयाच्या ६०-६५ व्या वर्षी घेतली जाते. हा निवृत्ती काळ म्हणजे एवढे वर्षांच्या अर्थाजर्नातून केलेल्या बचत आणि गुंतवणुकीची साथ, शिवाय इतर जबाबदाऱ्यांतून मोकळे झाल्यामुळे पैशाची निकड कमी असणारा असतो. एक प्रकारे हे आर्थिक स्वातंत्र्यच. पण हे आर्थिक स्वातंत्र्य वयाच्या ६०-६५ व्या वर्षी मिळविण्यापेक्षा ४०-४५ व्या वर्षीच मिळविता आले तर.. सेवानिवृत्ती घेतल्यानंतरचे अर्थ नियोजन […]

Best Ways to Use Your Bonus

PLANNING FOR FUTURE Don’t let the flush of liquidity make you lose sight of your long-term requirements. Here are a few ways to make the most of your payout It’s that time of the year when your salary account gets a little bit more than usual. You may be tempted to go on that long-awaited […]

आर्थिक योजनांची आखणी न करण्याची सर्वसामान्य कारणे/बहाणे

आर्थिक नियोजन करताना सामान्यतः गुंतवणुकीची उद्दिष्ट्ये, गुंतवणुकीचा कालावधी, धोका पत्करण्याची क्षमता, सुरक्षितता आणि बऱ्याच गोष्टींचा समावेश होतो. मी आत्तापर्यंत अनेक गुंतवणूकदारांना आर्थिक नियोजन करताना पाहिलंय आणि काहींना आर्थिक नियोजन करण्यास सांगितले असता त्यांची काही कारणे वा बहाणे ऐकायला मिळतात. आज आपल्या या लेखामध्ये आपण “आर्थिक योजनांची आखणी न करण्याची सर्वसामान्य कारणे/बहाणे” पाहणार आहोत. कारण १. […]

म्युच्युअल फंडातील नामनिर्देशन (नॉमिनेशन) म्हणजे काय?

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना नामनिर्देशन पत्र (नॉमिनेशन) हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. आपण जेव्हा गुंतवणूक करतो, तेव्हा आपल्याला कोणाला तरी नामनिर्देशित करण्याचा पर्याय दिला जातो. नामनिर्देशन अशासाठी करावे, जेणेकरून आपल्या पश्चात आपल्या जोडीदाराला, पालकांना किंवा मुलांना गुंतविलेले पैसे विनासायास मिळू शकतील. नामनिर्देशन ही अशी सुविधा आहे ज्यामध्ये एखाद्या युनिटधारकाचा मृत्यू झाल्यास अशा प्रसंगी त्याने धारण […]

९० दिवसांच्या आत मृत्यू झाला तरी आयुर्विम्याचे पैसे मिळणार

आयुर्विमा धारकांसाठी खूशखबर आहे. जर पॉलिसीधारकाचा पॉलिसी खरेदी केल्यानंतर ९० दिवसांच्या आत मृत्यू झाला तरी विमा कंपनी निश्चित रक्कम (Sum Assured) देण्यास नकार देऊ शकत नाही. राष्ट्रीय ग्राहक पुनर्वसन आयोगाने (एनसीडीआरसी) एका प्रकरणात विमा कंपनीला मृत पॉलिसीधारकाच्या परिवारला ९ टक्के व्याजाबरोबर २.५ लाख रूपयांची रक्कम देण्याचा आदेश दिला आहे. याप्रकरणात पॉलिसीधारकाचा मृत्यू पॉलिसी खरेदी केल्यानंतर […]

दीर्घ मुदतीचाभांडवली लाभ कर तक्रार कशाला?

दीर्घ मुदतीच्या भांडवली लाभावर कर लावण्याची विनंती जून २०१५ मध्ये मुंबई शेअर बाजार – ‘बीएसई’ने अर्थमंत्र्यांना केली होती. समभाग व्यवहार हे दीर्घ मुदतीच्या भांडवली करातून मुक्त असल्याने अशा व्यवहारांचा करचुकवेगिरीसाठी वापर होतो, असे त्या विनंतीपत्रात लिहिले होते. ‘सेबी’ने कारवाई केलेल्या दोषी कंपन्याही मुख्यत्वे काळ्या पैशाला पांढरे करण्यासाठी अशा व्यवहारांचा वापर करतात, असे दिसले आहे. ‘लांडगा […]

पैशांसोबत आपले काय संबंध आहे?

महाविद्यालयामध्ये शिकणारा अशोक (नाव बदललेले आहे), बेलापूर नवी मुंबई येथे आपल्या कार्यालयाच्या शेजारी असलेल्या मैदानामध्ये क्रिकेट खेळतो. गेल्या आठवड्यात तो माझ्यापर्यंत पोहचला आणि मला विचारले “तुम्ही मोठा पैसा कसा मिळवाल?” मी आश्चर्यचकित झालो आणि या अपरंपरागत प्रश्नासह अस्वस्थ वाटले. त्याच्याशी सविस्तर चर्चा केल्यानंतर कळले क्रिकेट सट्टेबाजी, घोटाळे, KBC आणि इतकेच नव्हे तर टीव्ही कार्यक्रमांद्वारे तो […]

या चुका टाळा, आपोआप श्रीमंत व्हाल

आर्थिक श्रीमंती ही कोणाचीही मक्तेदारी नाही. श्रीमंत होण्यासाठी श्रीमंत आई-बापाच्या पोटीच जन्म घ्यावा लागतो असे नाही. तर, त्यासाठी आवश्यकता असते सारासार विचार आणि योग्य गुंतवणूकीची. गुंतवणूक करताना काही गोष्टींचे भान राखले तर कोणीही श्रीमंत होऊ शकतो. एकाच ठिकाणी गुंतवणूक टाळा आर्थिक श्रीमंतीच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकताना पहिलाच नियम लक्षात ठेवा. गुंतवणूक करताना कधीही एकाच ठिकाणी […]

5 reasons why people avoid retirement planning and die poor?

From last 8 yrs, I have been talking and dealing with investors & I can see some progress on how people see their retirement these days. They have got more “serious” about retirement planning. Almost all the clients we have, for them retirement is a big goal and their focus on it is worth appreciation. […]

How to link Mutual fund to Aadhar

“Easy Self Use Step”, to upload same with respective registrars. CAMS Registrar: Mutual Fund Companies serviced: HDFC, DSPBlack-Rock, Birla Sunlife, HSBC, ICICI Prudential, IDFC, IIFL, Kotak, L&T, Mahindra, PPFAS, SBI, Shriram, Tata&Union Mutual Fund. Web Link: https://adl.camsonline.com/InvestorServices/COL_Aadhar.aspx Step 1: Visit CAMS page  website above and enter your PAN number,along with your registered Mobile number (you can also select […]

एका लग्नाची अर्थ अनुरूपता

सुधीर आणि नेहा जोशी दोघेही वेगवेगळ्या राष्ट्रीयीकृत बँकेत नोकरी करतात. त्यांना निधी ही एकुलती एक मुलगी आहे. चार वर्षांपूर्वी मुंबईतील एका प्रख्यात महाविद्यालयातून उपयोजित कला शाखेची पदवी घेतल्यानंतर निधी सध्या माहिती तंत्रज्ञान उद्योगातील एका कंपनीत काम करीत आहे. निधीला नोकरीला लागून तीन वर्षे झाली असल्याने सुधीर आणि नेहा यांना निधीने लग्न करावे असे वाटते. निधी […]

एचएसबीसी मिड कॅप इक्विटी फंड

मागील एक वर्ष स्मॉल अँड मिड कॅप फंडाच्या परताव्यासाठी अपवादात्मक वर्ष ठरले आहे. स्मॉल अ‍ॅण्ड मिड कॅप फंडांचा मागील तीन वर्षांचा परतावा त्यांच्या फंड घराण्यांच्या लार्ज कॅप किंवा डायव्हर्सिफाइड फंडांच्या तद्नुरूप कालावधीतील परताव्यापेक्षा अधिक आहे. सर्वसाधारणपणे जोखीम मापनाच्या पट्टीकेवरील मध्यम जोखीम ते साहसी प्रकारच्या गुंतवणूकदारांसाठी मिड कॅप फंडांची शिफारस केली जाते. मागील तीन वर्षांच्या मिड […]

कॉर्पोरेट अ‍ॅक्शन्स – भागधारकांना फायदे काय व कसे?

जुलै ते सप्टेंबर हा कंपन्यांसाठी भागधारकांना जोखणारा काळ असतो. कंपन्यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा या महिन्यांमध्ये उरकल्या जातात. कंपन्या सकारात्मक दूरदृष्टी ठेवून कंपनी कॉर्पोरेट अ‍ॅक्शनचा निर्णय याच दरम्यान घेत असते. या अ‍ॅक्शनचे परिणाम कंपनीवर आणि गुंतवणूकदारांवर प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरीत्या होतात. कॉर्पोरेट अ‍ॅक्शन्स म्हणजे कंपनीने स्वत:हून केलेली कृती ज्याचा परिणाम कंपनीच्या शेअर्सवर आणि कर्जरोख्यांवर होतो. कॉर्पोरेट अ‍ॅक्शनमुळे […]

आर्थिक सल्लागार कसा असावा?

आज आर्थिक नियोजनाचे महत्त्व आम जनतेला पटू लागले आहे आणि ‘सेबी’ आणि संलग्न संस्था तसेच म्युच्युअल फंडांनी गुंतवणूकदार जागरासाठी चालविलेला प्रचार बघता बरेच गुंतवणूकदार आज ‘एसआयपी’द्वारे म्युच्युअल फंडांत पर्यायात भांडवली बाजारात प्रवेश करू लागले आहेत. आर्थिक नियोजन करणाऱ्या सल्लागाराची गरज किती आहे याबद्दल विचार करण्याआधी सध्या आपल्या देशात गुंतवणूक करण्याची पद्धती कशी आहे हे प्रथम […]

Long Term Wealth Creation Requires Long Term Planning

START A SIP IN LONG TERM EQUITY FUND BENEFITS OF LONG TERM EQUITY FUND INCREASES THE POTENTIAL TO CREATE WEALTH As the money is invested in equities, not only do you save taxes but also benefit from the wealth creation potential.   OFFERS TAX BENEFITS UPTO 46,350* Under section 80C of the IT Act, an […]

साकारू अर्थ नियोजन : म्युच्युअल फंड अर्थ नियोजनाच्या प्रत्येक टप्प्यासाठी

फक्त बचत करणे म्हणजे अर्थ नियोजन करणे असे नव्हे. तर जमा केलेली बचत गुंतविण्यासाठी, नवनवीन योग्य असे गुंतवणुकीचे पर्याय अभ्यासपूर्वक निवडून आपली आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करणे हेच खरे अर्थ नियोजन.. आपल्या आयुष्याचा आलेख वयानुरूप लक्षात घेऊन, त्यानुसार अर्थ नियोजनाचा अभ्यास केल्यास उद्दिष्ट साध्य करणे सोपे जाते. आपण कुटुंबपद्धतीमध्ये विश्वास ठेवतो आणि म्हणूनच ‘कुटुंबाचे अर्थ नियोजन’ […]