पैसा झाला मोठा : म्युच्युअल फंड योजनांमधले महत्वाचे बदल कोणते? यावर गुंतवणूक सल्लागार निखिल नाईक यांच्यासोबत झालेली चर्चा नक्की पहा.

  • सामान्य गुंतवणूकदाराने कोणत्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे ?
  • म्युच्युअल फंडामध्ये झालेले बदल किती गरजेचे आहेत ?
  • सेबीची भूमिका कोणती ?
  • गुंतवणूक सल्लागाराची गरज काय ?
  • कोणत्या गोष्टी टाळाव्यात ?

नक्की पहा चर्चा